Posts

Showing posts with the label Marathi-gk-mpsc

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५) कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८) शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८) स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

ग्रामपंचायत

  ग्रामपंचायत :- ::-------------::- कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ ) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या -लोकसंख्या : 600 ते 1500 - 7 सभासद 1501 ते 3000 - 9 सभासद 3001 ते 4500 - 11 सभासद 4501 ते 6000 - 13 सभासद 6001 ते 7500 - 15 सभासद 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते. कार्यकाल - 5 वर्ष विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते. आरक्षण - महिलांना - 50% अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%) ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता : तो भारताचा नागरिक असावा. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे. ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर...

अ अक्षराविरुद्ध शब्द

 अथ x इति        अजर x जराग्रस्त        अमर x मृत्य          अधिक x उणे        अलीकडे x पलीकडे     अवघड x सोपे अंत x प्रारंभ अचल x चल अचूक x चुकीचे अडाणी x शहाणा अटक x सुटका अतिवृष्टी x अनावृष्टी अती x अल्प अर्थ x अनर्थ  अनुकूल x प्रतिकूल अभिमान x दुरभिमान अरुंद x रुंद अशक्य x शक्य  अंधकार x प्रकाश अस्त x प्रारंभ अडचण x सोय अपेक्षित x अनपेक्षित अशक्त x सशक्त अर्धवट x पूर्ण अमूल्य x कवडीमोल असतो x नसतो अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती अंथरूण x पांघरूण अग्रज x अनुज अनाथ x सनाथ अतिवृष्ट x अनावृष्टी अधोगती x प्रगती, उन्नती अबोल x वाचाळ अब्रू x बेअब्रू अल्लड x पोक्त अवखळ x गंभीर अवजड x हलके

काहि महत्वाची कलमे

 काही महत्त्वाची कलमे:- 1. राष्ट्रपती - 52 2. उपराष्ट्रपती- 63 3. राज्यपाल -155 4. पंतप्रधान - 74 5. मुख्यमंत्री - 164 6. विधानपरिषद - 169 7. विधानसभा - 170 8. संसद - 79 9. राज्यसभा - 80 10. लोकसभा - 81 11. महालेखापरीक्षक :- 148 12. महाधिवक्ता - 165 13. महान्यायवादी - 75 14. महाभियोग - 61 15. केंद्रीय लोकसेवा आयोग  :- 315           16. निवडणुक आयोग - 324 17. सर्वोच्च न्यायालय - 124 18. उच्च न्यायालय  - 214 19. जिल्हा न्यायालय  - 233 20. राष्ट्रीय आणिबाणी - 352 21.राष्ट्रपती राजवट  - 356 22.आर्थिक आणिबाणी-360 23. वित्त आयोग - 280 24. घटना दुरुस्ती - 368 25. ग्रामपंचायत - 40

लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धति

 �� उप दिशा कशा लक्षात ठेवाल.(घड्याळाच्या दिशेने) "वानर इकडे आले नाही" वा = वायव्य ई = ईशान्य आ = आग्नेय ना = नैरुत्य विषाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवायचे. “कांदे पोइए गोड का रे झाले”. (पोइए = पोहे असे समजावे.) स्पष्टीकरण १) कां = कांजण्या २) दे = देवी ३) पो = पोलिओ ४) इ =इन्फुएन्झा ५) ए =एड्स ६) गो = गोवर. ७) ड = डेंग्यू ८) का = कावीळ ९) रे = रेबीज. जीवाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवाल. “धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला”. महत्वाचे रोग खालील प्रमाणे. १) धनुर्वात २) क्षयरोग ३) कुष्ठरोग ४) न्युमोनिया ५) विषाचा = विषमज्वर ६) घोट = घटसर्प ७) पटकन = पटकी गांधीजींच्या सक्रीय चळवळी क्रमाने कशा लक्षात ठेवाल. “ चंपाच्या खेड्यातील गिरण्यांनी संप केला म्हणून गांधीजींनी रोलेट act नुसार असहकार चळवळीच्या माध्यमातून सविनय वैयक्तिक भारत सोडण्याचा निर्णय घेतला.” १९१७ = चंपारण्य सत्याग्रह १९१८ = खेडा सत्याग्रह १९१८ = अहमदाबाद गिरणी संप १९१९ = रोलेट act विरोधात सत्याग्रह १९२०  =असहकार चळवळ १९३० = सविनय कायदेभंग चळवळ १९४० = वैयक्तिक सत्याग्रह १...

महाराष्ट्र - जलाशय व धरणे

 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी

स्टार्ट अप इंडिया

  देशातील सर्व नागरिकांना २०२२ पर्यंत हक्काचे घर आणि वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा. - युवा उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि देशाच्या भविष्यासाठी ‘स्टॅंड अप इंडिया’. - खाणकामगारांसाठी विशेष योजना, प्रत्येक वर्षी सहा हजार कोटींची तरतूद. - वीज नसलेल्या १८ हजार ५०० गावांत एक हजार दिवसांत वीजपुरवठा. - शेती मंत्रालयाचे नाव आता कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय. - देशातील एक लाख २५ हजार बॅंक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला ‘स्टार्ट अप’साठी कर्ज. - नागरिकांसाठी कायद्यांचे सुलभीकरण; सध्याच्या ४४ कामगारविषयक कायद्यांचे चार कायद्यांत एकत्रीकरण. - प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला आरंभ; ५० हजार कोटी रुपयांची तरतूद. - माजी सैनिकांसाठी ‘वन रॅंक वन पेन्शन’ तत्त्वत: मान्य; संबंधितांशी चर्चा - प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत १७ कोटी बॅंक खाती उघडून गरिबांच्या सक्षमीकरणाला चालना. - स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरित करण्यामुळे १५ हजार कोटींची बचत. - देशातील सर्व शाळांत स्वच्छतागृहांची सुविधा देण्याच्या वचनाची जवळपास पू...

लक्षात ठेवण्यासाठिच्या टिप्स

 भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ? भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ? "रविंद्रने 'रमनला' 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते." "रविंद्रने ----रविंद्रनाथ टागोर' रमनला'----सी व्ही रमन  'चंद्र' -----सुब्रमण्यम चंद्रशेखर 'टेरेसवर' -----मदर टेरेसा 'कैलास'----कैलास सत्यार्थी  'रांमक्रष्णन'----वेंकटरमन रामक्रष्णन   'हरगोविंद'----हर गोविंद खुराणा   'सैन्यात'-------अमर्त्य सेन

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी

 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य) 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत) 1999 – विजय भाटकर (विज्ञान) 2000 – सुनील गावसकर 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा) 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत) 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा) 2004 – बाबा आमटे (समाजसेवा) 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान) 2006 – रतन टाटा (उद्योग) 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा) 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य) 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा) 2010 – जयंत नारळीकर (विज्ञान) 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान) 2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)

महाराष्ट्रातील महामंडळे

 महाराष्ट्रातील महामंडळे ========================= १) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२ ४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२ ५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८ ६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२ ७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५ ८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१ ९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३ १०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५ ११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७ १२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७० १३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७० १४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६ १५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७ १६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७ १७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७ १८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८ १९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८ २०) म्हाडा - १९७६

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात ?

हवामनाचा अभ्यास------------------------------- मीटिअरॉलॉजी रोग व आजार यांचा अभ्यास--------------------- पॅथॉलॉजी ध्वनींचा अभ्यास---------------------------------- अॅकॉस्टिक्स ग्रह-तार्यांचा अभ्यास----------------------------- अॅस्ट्रॉनॉमी वनस्पती जीवनांचा अभ्यास---------------------- बॉटनी मानवी वर्तनाचा अभ्यास-------------------------- सायकॉलॉजी प्राणी जीवांचा अभ्यास--------------------------- झूलॉजी पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास----- जिऑलॉजी कीटकजीवनाचा अभ्यास------------------------ एन्टॉमॉलॉजी धातूंचा अभ्यास----------------------------------- मेटलर्जी भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास---- मिनरॉलॉजी जिवाणूंचा अभ्यास------------------------------- बॅकेटेरिओलॉजी विषाणूंचा अभ्यास-------------------------------  व्हायरॉलॉजी हवाई उड्डाणाचे शास्त्र--------------------------- एअरॉनाटिक्स पक्षी जीवनाचा अभ्यास---------------------------ऑर्निथॉलॉजी सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र---------------------- हर्पेटलॉलॉजी आनुवांशिकतेचा अभ्यास----------------------- जेनेटिक्स ...

राष्ट्रगीताबद्दल माहिती

१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला. २) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले. ३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे. ४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे. ५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते. ६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले. ७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते. ८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे. ९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते. १०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्...

प्राणी व त्यांचे आयुष्यमान

 प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा- १. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे २. कासव - ८० वर्षे ३. हत्ती - ६० वर्षे ४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे ५. गरूड - ५५ वर्षे ६. घोडा - ५० वर्षे ७. गेँडा - ४१ वर्षे ८. पाणघोडा - ४० वर्षे ९. अस्वल - ३४ वर्षे १०. झेब्रा - २२ वर्षे ११. माकड - २० वर्षे १२. वाघ - २० वर्षे १३. मांजर - २२ वर्षे १४. कुञा - २० वर्षे १५. चिमणी - ७ वर्षे १६. गोल्डफिश - १० वर्षे

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

 अलाहाबाद बैंक - कोलकाता बैंक ऑफ इंडिया - मुंबई बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे केनरा बैंक - बैंगलोर सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई कॉरपोरेशन बैंक - मंगलौर देना बैंक - मुंबई इंडियन बैंक - चेन्नई इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली सिंडिकेट बैंक - मणिपाल यूको बैंक - कोलकाता यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता विजया बैंक - बैंगलोर आंध्रा बैंक - हैदराबाद बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

गमतीदार गणित व मुळाक्षरे

 �� गणिती मनोरंजन �� आपणांस हे माहित आहे का ? ��1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही. ��d चा वापर प्रथमच  ‘Hundred’ मध्ये होतो. ��1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही. ��a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो. ��1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही  b, c चा वापर होत नाही. ��b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो. ��c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही. ��मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा... तुम्ही आनंद घ्या..... इतरांनाही आनंद द्या.....

महात्मा जोतिबा फुले

��दि. ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती�� ��या महामानवाचा जीवनपट�� इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह. इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले. इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली. इ.स. १८५४ - स्कॉट...

भारतातील महत्वाची युद्धे..

 important battles of indian history ................. 1. 1st battle of Tarain (1191) Prithviraj Chauhan defeated Mohammed Ghori 2. 2nd battle of Tarain (1192 )Mohammad Ghori defeated Prithviraj Chauhan 3. 1st battle of Panipat (1526 )Babar defeated Ibrahim Lodi 4. Battle of Khanwa--1527-- Babur defeated Rana Sunga further strengthening his foothold in India. 5. Battle of Ghaghra--1529--Babur defeated Mahmud Lodi and Sultan Nusrat Shah thus establishing Mughal rule in India. 6. 2nd battle of Panipat--1556--Akbar defeated Hemu 7. 3rd battle of Panipat--1761 Ahmed Shah Abdali defeated the Marathas 8. Battle of Talikota--1565--Deccan Sultanates defeated the glorious Vijayanagar empire 9. Battle of Haldighati--1576--Undecisive battle between Raja Man Singh of Mughal Army and Rana Pratap of Mewar. 10. Battle of Plassey--1757--British defeated Siraj-ud-duala with the help of Mir Zafar. This battle laid the foundation of British empire in India. 11. Battle of Wandiwash--1760--British deci...

भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार

महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य तामिळनाडू --- भरतनाट्यम केरळ --- कथकली आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम पंजाब --- भांगडा, गिद्धा गुजरात --- गरबा, रास ओरिसा --- ओडिसी जम्मू आणी काश्मीर --- रौफ आसाम --- बिहू, जुमर नाच उत्तरखंड --- गर्वाली मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला मेघालय --- लाहो कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी मिझोरम --- खान्तुंम गोवा --- मंडो मणिपूर --- मणिपुरी अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम झारखंड- कर्मा छत्तीसगढ --- पंथी राजस्थान --- घूमर पश्चिम बंगाल --- गंभीरा उत्तर प्रदेश --- कथक .

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

 महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे ● अकोला जिल्हा : ● अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण ● अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव (मुळा धरण, रुई छत्रपती धरण, लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण) ● औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे, गौताळा तलाव, जायकवाडी धरण, नागद तलाव, निर्भोर तळे ● उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण ● कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव ● गडचिरोली जिल्हा : दिना ● गोंदिया जिल्हा : इटियाडोह ● चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा ● जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण, काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण, म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकू...

भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या

  *१ली दुरुस्ती जून १८ १९५१ भूसम्पत्तिविषयक राज्य विधानसभांच्या कायद्यास वैधता दिली गेली. *२री दुरुस्ती मे १ १९५३ संसदेत राज्यांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बदल लागू *३री दुरुस्ती फेब्रुवारी २२ १९५५ राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती *४थी दुरुस्ती एप्रिल २७ १९५५ जमिन अधिग्रहणाबाबत नुकसानभरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर *५वी दुरुस्ती २४ डिसेम्वर १९५५ राज्य पुनर्गठनाविषयी राज्यांची मतमतांतरे जाणून घेण्यासाठीची समयसीमा निर्धारित केली गेली. *६वी दुरुस्ती सप्टेंबर ११ १९५६ व्यापारी मालांवरच्या करांमध्ये बदल घडवणारी संविधानाच्या कलम २६९ व २८६ क्रं ची दुरुस्ती. *७वी दुरुस्ती नोव्हेंबर १ १९५६ राज्य पुनरचनेचा विषयीचा सरकारी निर्णय लागू. *८वी दुरुस्ती जानेवारी ५ १९६० अनुसूचित जाती व जमाती; अँग्लो- इन्डियन समाजासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा १० वर्षांऐवजी २० वर्षे केली. *९वी दुरुस्ती डिसेंबर २८ १९६० शेतीघरे हस्तान्तरांविषयीचा भारत- पाकिस्तान करार अमलात आणण्यासाठीची दुरुस्ती. *१०वी दुरुस्ती ऑगस्ट ११ १९६१ पूर्वीच्या पोर्तुगिज वसाहती असलेल्या दादरा, नगर व हवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा ‬ *११व...